
सावंतवाडी महोत्सव – २०२४’ चे २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ दरम्यान शानदार आयोजन.!
दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने होणार जल्लोष.! सावंतवाडी,ता.२२:-येथील दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावंतवाडी महोत्सव – २०२४’ चे शानदार आयोजन करण्यात आले आहे. २९ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ रोजी…