💐हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..💐

💐🌹🌷आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲड.राजेंद्र खानोलकरयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌹🙏🌷 🙏-; शुभेच्छुक ;-🙏 💐श्री‌.गणेश वाघचौरे (संस्थापक) 💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी) 💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग) 💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग) 💐सौ.मानसी परब (महीला जिल्हाध्यक्षा) 💐श्री.रूपेश पाटील (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख) 💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ) 💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली) 💐श्री.मनोज तोरसकर (सदस्य) 💐सौ.दीक्षा सावंत…

Read More

अभिनंदनीय.!कु.मिताली मिलिंद धुरीचे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश!

मिताली माणगाव सेंट जोसेफ नं ४ शाळेची विद्यार्थिनी. कुडाळ,प्रतिनिधी:जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत माणगाव सेंट जोसेफ नं. ४ केंद्र शाळेतील मिताली मिलिंद धुरी हिने तब्बल २४६ गुण मिळविले आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख…

Read More

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी;उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मनसेची मागणी

कारवाई न झाल्यास अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीला कारणीभूत असणारी,अवैध मालवाहतूक रोखणार. सिंधुदुर्ग,प्रतिनिधी:-मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना परवाना मालवाहतूक केली जात आहे. खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पेटी वाहतूक, हार्डवेअर चे सामान जनावरांचे मास, औद्योगिक कंपन्याचा कच्चा…

Read More

हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..💐

💐🌹🌷आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.मिलिंद धुरीयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌹🙏🌷 🙏-; शुभेच्छुक ;-🙏 💐श्री‌.गणेश वाघचौरे (संस्थापक) 💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी) 💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग) 💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग) 💐सौ.मानसी परब (महीला जिल्हाध्यक्षा) 💐श्री.रूपेश पाटील (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख) 💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ) 💐ॲड.राजेंद्र खानोलकर(तालुकाध्यक्ष वेंगुर्ला) 💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली) 💐श्री.मनोज तोरसकर…

Read More

हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..💐

💐🌹🌷आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.मिलिंद धुरीयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌹🙏🌷 🙏-; शुभेच्छुक ;-🙏 💐श्री‌.गणेश वाघचौरे (संस्थापक) 💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी) 💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग) 💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग) 💐सौ.मानसी परब (महीला जिल्हाध्यक्षा) 💐श्री.रूपेश पाटील (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख) 💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ) 💐ॲड.राजेंद्र खानोलकर(तालुकाध्यक्ष वेंगुर्ला) 💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली) 💐श्री.मनोज तोरसकर…

Read More

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प…

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुंबई, प्रतिनीधी:-विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यासाठी 7978 कोटींची तरतूद बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बांबूला बाजारपेठ…

Read More

भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी संघ विजेता…

झाराप संघ ठरला उपविजेता; लवलेश कांबळी ठरला मालिकावीर सावंतवाडी,प्रतिनीधी:-ब्लू स्टार स्पोर्ट क्लब सावंतवाडी आयोजित भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर ब्लू स्टार, सावंतवाडी संघाने चमकदार कामगिरी करत आपले नाव कोरले असून, झाराप संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चालेल्या या साखळी क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी आणि…

Read More

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत कुडाळ येथील कष्टकरी,जिद्दी व आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान..

आजची महिला कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर दिसते:जिल्हाध्यक्षा मानसी परब आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चा पुढाकार.. कुंडाळ,प्रतिनिधी:-केवळ मानवी जीवनच नव्हे तर स्त्रीशिवाय अवघे जगचं अपूर्ण आहे. इतरांच्या सुखासाठी ती आयुष्यभर तडजोड करते. कुटुंबाच्या प्रगतीशिल वाटचालीसाठी आजीवन झटते. स्वतःच्या भाव-भावनांना तिलांजली देऊन परपरिवाराच्या सुखासाठी अविरत श्रम करते. आई, आजी, पत्नी, बहीण, मुलगी व आदर्श गृहिणी अशा अनेकविध भूमिका…

Read More

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही..

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन मुंबई, प्रतिनिधी:एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सदस्यांच्या भावना विचारत घेऊन चौकटीत राहून काम करू.मात्र पारंपरिक मच्छिमार आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यांच्या पोटावर लाथ मारू शकत नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर कोणत्याच पद्धतीने…

Read More

व्हॉइस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर.

सिंधुदुर्गनगरी,प्रतिनिधी:-जगातील तब्बल ५१ देशांमध्ये पत्रकार बांधवांसाठी कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे संपन्न झालेल्या सभेत प्रा. पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. सन २०२५ ते २०२७ या दोन वर्षांसाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग…

Read More
Back To Top