कुडाळ पंचायत समितीत ठाकरे शिवसेनेच्या सदस्यांचा ‘शिवशक्ती गट’ स्थापन

गटनेते पदी योगेश धुरी यांची निवड कुडाळ : प्रतिनिधीकुडाळ पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी ‘शिवशक्ती विकास गट’ या नावाने गट स्थापन केला आहे. गटनेते पदी युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांची पक्षाकडून निवड करण्यात आली असून याबाबतची माहीती श्री. धुरी यांनी दिली. ठाकरे शिवसेनेच्या…

Read More

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीसाठी16 मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरीजिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांची पहिली बैठक घेऊन त्यात अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक घेणे आवश्यक आहे.महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई यांचेकडील पत्रान्वये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक घेण्यासाठी पहिली बैठक दिनांक 20 मार्च 2026 पूर्वी आयोजित…

Read More

पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी 9 मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरीजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या असून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी पहिली बैठक जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग पंचायत समिती सभागृह येथे सोमवारी 9 मार्च 2026 रोजी दुपारी 3…

Read More

हुमरमळा वालावल गावातील विकासास कामांसाठी नेहमीच सहकार्य:रुपेश पावसकर

मा.आमदार वैभव नाईक यांच्या सतत लोक संपर्क आणि मतदारांमुळे माझा विजय:सौ अर्चना बंगे कुडाळ प्रतिनिधीहुमरमळा वालावल गावातील मतदारांनी ज्या अपेक्षेने मला विकासकामांसाठी मतदान केले आहे म्हणून गावातील विकास कामांसाठी आपले नेहमीच सहकार्य लाभेल असा विश्वास नवनिर्वाचित नेरुर मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांनी व्यक्त केलाहुमरमळा वालावल ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश…

Read More

१ मार्च पासून मुंबई–विजयदुर्ग जलवाहतूक (रो- रो )सेवा सुरू…

मंत्री नितेश राणे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप.. मुंबई :जलवाहतूक (रो – रो )सेवा सुरू करणे, ही संकल्पना मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्या संकल्पनेतूनच मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे हा उपक्रम सुरू करत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेला खऱ्या अर्थाने १ मार्च पासून सुरुवात होत आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई…

Read More

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा तृतीय क्रमांक

सिंधुदुर्गराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत प्राथमिक गटातील पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी) विभागात गणेश भिकाजी नाईक यांनी ‘इतिहासाची साधने – अनुभवातून ज्ञानाकडे’ या नवोपक्रमाच्या माध्यमातून तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.राज्यातील शिक्षकांच्या अध्यापनात नाविन्यता वाढवणे, शैक्षणिक समस्या…

Read More

सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाला धोका.

शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू हे प्रमुख बागायत पीक उत्पन्न असून अचानक झालेल्या हवामानातील बदलामुळे व अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामातील फळ धारणेला मोठा धोका निर्माण झाला आहे या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री मनीष दळवी जयप्रकाश चमनकर माजी पंचायत समिती सभापती वेंगुर्ला,श्री.नितीन मांजरेकर पंचायत समिती सदस्य वेंगुर्ला, श्री. संदेश…

Read More

कविलकाटे येथील ग्रीन झोन काढण्यासाठी समिल जळवी यांचे कुडाळ नगरपंच्यायत मुख्यधिकारी यांना निवेदन.

कुडाळकुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथील महसुली गावात बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट आहे सदर चा झोन हा काढण्यासाठी कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल जळवी यांनी कुडाळ नगरपंच्यायात चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली. आणि याचा शासन दरबारी लवकरात -लवकर पाठपुरावा करून ग्रीन झोन काढण्यासाठी मागणी केली. गेले कित्तेक वर्षे कुडाळ शहरातील…

Read More

१० वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या प्रकरणी प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.

कुडाळतालुक्यातील मोरे, वडाचे टेंब येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुडाळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत विद्यार्थिनी विराणी (वय १६) हिची दहावीची बोर्ड परीक्षा सुरू होती. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ४.४५…

Read More

भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा कार्यकर्त्यांसह “मन की बात” कार्यक्रमात सहभाग

सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात केले भव्य नियोजन सावंतवाडीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांनी यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेसोबत या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम सोबत सहभागी होत पाहिला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी…

Read More
Back To Top