सिंधुकन्या प्रसन्ना परबचा राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका! ; रौप्य पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत निवड.

सावंतवाडी प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्यावतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप – २०२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडीची कन्या प्रसन्ना प्रदीप परब हिने चमकदार कामगिरी करत ज्युनियर गटात रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची कर्नाटक येथील दवणगिरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा…

Read More

भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी संघ विजेता…

झाराप संघ ठरला उपविजेता; लवलेश कांबळी ठरला मालिकावीर सावंतवाडी,प्रतिनीधी:-ब्लू स्टार स्पोर्ट क्लब सावंतवाडी आयोजित भीम चषक 2025 क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर ब्लू स्टार, सावंतवाडी संघाने चमकदार कामगिरी करत आपले नाव कोरले असून, झाराप संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग घेतला होता. तीन दिवस चालेल्या या साखळी क्रिकेट स्पर्धेत ब्लू स्टार सावंतवाडी आणि…

Read More

कुडाळ येथे 25 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठानचे आयोजन.. कुडाळ,ता.१५:-महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था त्यांच्या संयुक्त विद्यामाने हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने २५ तारखेला तहसीलदार कार्यालय समोर सायंकाळी ६ वाजता होणार आहे स्वस्तिक प्रतिष्ठान मागील गेले सहा वर्षे शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य, सामाजिक उपक्रम घेत असून, यावर्षी भव्य कबड्डी सामने आयोजन करीत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ११,१११…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार ; माणगाव हायस्कूलचे चेअरमन सगुण धुरी यांचा आरोप 

सिंधुदुर्ग,ता.०१:-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीला कोणतेही उपस्थिती राहण्यासंदर्भात पत्र अगर मेल द्वारे कळविण्यात आले नाही आणि या स्पर्धेला उपस्थित न राहताच सदर विद्यार्थिनीला “उपस्थित प्रमाणपत्र” देऊन सिंधुदुर्ग क्रीडा विभागाने तर कहरच केला आहे. सातत्याने मैदानी सराव करणाऱ्या या माणगाव हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी सावंत हिचे आयुष्यच…

Read More

२९ डिसेंबर रोजी सावंतवाडीत माजी कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा!

सावंतवाडी,ता.२२:-एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी आणि कबड्डी खेळाडू राज्यात सुप्रसिद्ध होते. येथील अनेक दिग्गज कबड्डीपटूंनी आपल्या खेळाने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. मात्र अलीकडच्या काळात हे वैभव कुठेतरी हरपल्याचे जाणवत आहे. म्हणूनच कबड्डीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कबड्डीपटू यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी…

Read More

श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू तुकाराम तायशेटे याची किक बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरावर निवड!

सावंतवाडी,ता.१२:येथील श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी कुमार तुकाराम महादेव तायशेटे याची जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने 26 नोव्हेंबर 2024 रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामध्ये श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने किक बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून आता तो…

Read More

बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत विलवडे क्रमांक २ शाळेचे सुयश!

सावंतवाडी,ता.१०:-नुकत्याच बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विलवडे नं.1 शाळेच्या भव्यदिव्य पटांगणावर व सांस्कृतिक महोत्सव बांदा क्रेंद्रशाळेच्या रंगमंचावर नूकताच संपन्र झाला.कबड्डी लहान गट स्पर्धेत कुमारी रुही सावंत हिने विलवडे संघासोबत खेळताना नेत्रदीपक कामगिरी करुन संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिले.तर बांदा येथे संपन्र झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात समूहगान लहान गटात यशस्वी कामगिरी करून प्रथम क्रमांकाचे विजेतेपदक पटकावले. विलवडे नं.2…

Read More

आनंदीबाई रावराणे स्मृतिदिनानिमित्त बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन…

आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले आहे.विद्यार्थ्यांमध्ये खेळा विषयी आवड व त्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने रविवार दि. ८ डिसेंबर रोजी आनंदीबाई रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातील जिमखाना विभागाने केले आहे.सदर स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन मुले व मुली…

Read More
Back To Top