मटका अड्डा रेड प्रकरण;अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांच्याकडून चौकशी सुरू
तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात आरोपी आणि अधिकारी यांची चौकशी जनतेला अपेक्षित अशी कायदेशीर कारवाई होणार;अप्पर पोलीस अधीक्षक साटम यांची पत्रकारांना माहिती कणकवली प्रतिनिधीपालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेवारी मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात मटका रेड मधील आरोपी…
