उद्या भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार;आम.दिपक केसरकर

सावंतवाडी प्रतिनिधीउद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. निलेश राणे, उदय सामंत यांच्यासह आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार असून, याच ठिकाणी महायुतीबाबतची अंतिम बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी…

Read More

पंधरा दिवसांत पीक विमा भरपाई रक्कम जमा करा,युवासेना (उबाठा) च्या वतीने कृषी कार्यालयावर धडक

माणगाव खोऱ्यातील गोठोस मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विमा भरपाई रक्कम मिळाली नसल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी आक्रमक कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील पिंगुळी पंचक्रोशीतील व माणगाव खोऱ्यातील वाडोस मंडळ शेतकऱ्यांनाही अद्यापही पिक विमा रक्कम मिळाला नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांना पिक विमा प्राप्त झाला नाही. अवकाळी पावसामुळे सध्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले…

Read More

माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर निकाली.

आमदार निलेश राणे यांच्या लढ्याला यश… कुडाळ प्रतिनिधीगेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून आज आकारीपड म्हणून घोषित झालेल्या जमिनींच्या संदर्भात महसूलविभागाकडून महत्वपूर्ण शासननिर्णय घोषित करण्यात आला आहे. यात शेतकरी अथवा त्यांच्या वरसाने आकारीपड जमिनींच्या चालू वर्षाच्या पाच टक्के रक्कम शासनजमा केल्यास हस्थांतरणार निर्बंध या अटीवर त्यांना या…

Read More

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान..

शेतकरी हवालदिल,शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी… कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यामधील माणगाव खोऱ्यातील गोठोस,आंबेरी,वाडोस मोरे,कांदुळी,निवजे,दुकानवाड, महादेवाचे केरवडे,आंजीवडे,उपवडे, वसोली,शिवापूर,हळदीचे नेरूर अशा अनेक गावांतील भातशेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.अनेक ठिकाणी कापणी केलेले भात पीक पूर्णपणे भिजून गेलेले आहे.तर उभे भात पिक जमीन दोस्त झालेले आहे त्यामुळे वर्षभराचे मेहनत माती मोल झाल्याने बळीराजा हवालदिल झाला.परतीच्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी…

Read More

भाजपा कडून उबाठा सेनेला जोरदार धक्का

आकेरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सहित पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश. कुडाळ प्रतिनिधीमाणगाव जि. प. गटातील आकेरी गावचे सरपंच श्री. महेश जामदार, उपसरपंच श्री. गुरुनाथ पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेश मेस्त्री, बुथ प्रमुख अभय राणे, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत…

Read More

भाजपा कडून उबाठा सेनेला जोरदार धक्का

आकेरी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सहित पदाधिकारी व शेकडो ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश. कुडाळ प्रतिनिधीमाणगाव जि. प. गटातील आकेरी गावचे सरपंच श्री. महेश जामदार, उपसरपंच श्री. गुरुनाथ पेडणेकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद घोगळे, मेघा गावडे, मैथिली पालव, प्राजक्ता मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेश मेस्त्री, बुथ प्रमुख अभय राणे, आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत…

Read More

सिंधुदुर्ग चे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर;नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास

अभ्यासासाठी नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० व ३१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती सिंधुदुर्ग प्रतिनिधीदेशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जात आहे. या अद्वितीय मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला असून, आयोगाचे शिष्टमंडळ येत्या 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्ग…

Read More

“ह्युमन राईट” सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर!

जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव तर खजिनदार पदी संदीप सुकी यांची निवड. कुडाळ प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी, कार्याध्यक्ष म्हणून मनोज तोरसकर, उपाध्यक्ष आनंद कांडरकर,सचिव विनोद जाधव, खजिनदार संदीप सुकी, सरचिटणीस आर.के.सावंत, कायदेशीर सल्लागार ॲड.राजेंद्र खानोलकर तर सोशल मिडिया…

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्याचा सार्थ अभिमान! : संजू परब यांचं प्रतिपादन…

पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वितरण VOM इंटरनॅशनल फोरम, कोकण कला व शिक्षण संस्थेचे विशेष सहकार्य. सावंतवाडी प्रतिनिधीजगभरातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला विधायक पत्रकारिता कशी असावी?, याचा आदर्श परिपाठ देणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळे आज जगभरात प्रचंड जाळे असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या…

Read More

सावंतवाडीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा उपक्रम – पत्रकार कुटुंबीयांसाठी शिक्षणसहाय्य

सावंतवाडी प्रतिनिधीव्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ परिवारातर्फे आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या विशेष सहकार्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक किट वाटप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.हा उपक्रम शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी येथे पार पडणार आहे. या उपक्रमासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल व त्यांच्या…

Read More
Back To Top