महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ!

मुंबई :सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली. यासह महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र आहे.अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत मोठी चर्चा सुरू होती. नवे गटनेते कोण असतील आणि…

Read More

माणगाव जि.प.महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी याचा “डोअर टू डोअर” प्रचार…

मतदारांचा मिळतो उत्स्फूर्त प्रतिसाद… कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार रुपेश कानडे व पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी यांचा जोरदार प्रचार सुरू असून त्यांनी निवडणूक रिंगणात जोरदार मुसंडी मारली आहे. डोअर-टू-डोअर प्रचाराच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत थेट पोहोचत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या नऊ फेब्रुवारी रोजी आपला विजय निश्चित…

Read More

भटवाडीतील मगरीचा तातडीने बंदोबस्त करा…

शेखर सुभेदार; नागरिकांच्या माध्यमातून सावंतवाडी वन विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी… सावंतवाडीभटवाडी येथील लोकवस्तीजवळ वावरतअसलेल्या महाकाय मगरीचा वनविभागाने तातडीने योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काजरकोंड पुलाजवळच्या पाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून ७ ते ८ फूट लांबीची मगर ठिय्या मांडून आहे. त्यामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील गावडे…

Read More

अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या माणगावात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन..

माणगाव प्रतिनिधीउपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या माणगाव मध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले.ही शोकसभा शनिवार 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता माणगाव बाजार त्रिमूर्ती हॉल सभागृहात होणार आहे या शोकसभेला सर्वपक्षीय उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एम के गावडे व तालुकाध्यक्ष आर के सावंत यांनी केले

Read More

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या तारखांमध्ये बदल..

७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ रोजी मतमोजणी होणार मुंबई प्रतिनिधीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी…

Read More

माणगाव जि.प.महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे कौशल जोशी यांनी केला प्रचाराचा शुभारभ…

देवतांचे आशीर्वाद अन् जनतेच्या साथीने विजयाचा निर्धार ! कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी यांनी आज माणगाव येथील ग्रामदैवत श्रीदेवी यक्षिणी व दत्त महाराज याना श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ…

Read More

नेरूर ग्रामविकास आघाडी” व शिवसेना उबाठा (पक्ष) पुरस्कृत जिल्हा परिषद उमेदवार रुपेश पावसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ..

कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील नेरूर जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय समीकरणे आता अधिक रंजक झाली आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात नेरूर पंचक्रोशीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ‘नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडी’ या नवीन पॅनलची घोषणा केली आहे. गुरुवारी नेरूर येथील ग्रामदैवत श्री देव कलेश्वर मंदिरात श्रीफळ अर्पण करून या पॅनलच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभकरण्यात…

Read More

माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार रूपेश कानडे व झाराप पं समिती उमेदवार सिताराम तेली यांचा तेर्से बांबर्डे मध्ये प्रचाराचा शुभारंभ..!

कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रुपेश कानडे व झाराप पं समिती उमेदवार सिताराम तेली यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ तेर्से बांबर्डे गावचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन घेऊन करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील मंडळी उपस्थित होते

Read More

तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेतृत्व हरपले; अजितदादांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी” नितेश राणे

अजित दादांना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली कणकवलीतळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे अजित दादा आज आपल्यात नाहीत. कार्यकर्त्याला घडवायचे कसे,त्यांना ताकद कशी द्यायची,त्याच्यामागे कसे उभे राहायचे हे अजित दादा पवार यांनी महाराष्ट्राला दाखवले आणि शिकवले.अशा शब्दात मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार…

Read More

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन

बारामती प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या हृदयद्रावक दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ६ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA)…

Read More
Back To Top