दोडामार्ग-माणगाव पालखी पदयात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
बांदा प्रतिनिधी:दोडामार्ग ते माणगांव श्री टेंबे स्वामींच्या पालखी पदयात्रेला शुक्रवार दिनांक 28 पासून आरंभ झाला असून मार्गात जागोजागी त्यांचे स्वागत केले जात आहे. यंदाचे या पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष असून प्रतिवर्षी या पदयात्रेतील भाविकांचा सहभाग वाढत आहे.
