
व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रुपेश पाटील..
मुंबई येथे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते देण्यात आले निवडीचे पत्र.. मुंबई, प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आणि जगातील तब्बल ४१ पेक्षा अधिक देशात कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.मुंबई येथील…