आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवणचा बॅकलॉग भरून काढू
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे:ममता वराडकर यांच्यासह सर्व नगरसेवकांना विजयी करत मालवण पालिकेवर भगवा फडकवा मालवण प्रतिनिधीमालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक असून तुमचे एक मत इतिहास आणि परिवर्तन घडवणार आहे. विकास मंत्रालयात नाही तर मालवणच्या दारात आणायचा आहे. त्यामुळे येत्या २ तारखेला परिवर्तनाची लाट आणत ममता वराडकर यांच्यासह सर्व नगरसेवकांना विजयी करत मालवण पालिकेवर भगवा फडकवा…
