सावंतवाडी प्रतिनिधी
अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, आपली भूमिका मांडत आहेत. “मला एक संधी द्या, शहर सेवेसाठी मी कटिबद्ध आहे,” अशी विनंती त्या नागरिकांना करत आहेत.
