
सिंधुदुर्ग जिल्हा सुखी समृद्ध हाच माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल : खा.नारायण राणे
माझ्या ७५ व्या वर्षी जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पादन ४ लाख झाले पाहिजे. ‘खास दिवस खासदारांचा’ अभिष्टचिंतन सोहळा झाला थाटात सिंधुनगरी,(प्रतिनिधी):-सिंधुदुर्ग जिल्हा विकसीत झाला. सुखी समृद्ध झाला. तो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल. कोणाच्या वाट्याला गरिबी येणार नाही असा संकल्प करा आणि जिल्हा समृद्ध करा.तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या आजच्या ७३ वर्षापर्यंत पोचलो. जे मिळविले ते…