जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवा, पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी येथे व्यापारी एकता मेळाव्याचे झाले शानदार उद्घाटन वैभववाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरवावे. पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात कोणतीच तडजोड होणार नाही. निधी भरपूर मिळणार, रोजगार उभा केला जाणार…

Read More

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सर्वोदयनगर रहिवासी बांधवांनी लुटला स्नेहसंमेलनाचा आनंद..

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील सर्वोदयनगर रहिवासी बांधवांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सर्वोदय नगरमधील सर्व बंधू-भगिनी, आबाल-वृद्ध एकत्र येत स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. यावेळी सर्व रहिवासी बांधवांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सौ. मेघना राऊळ यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. यावेळी सर्वोदय नगर धील लहान चिमुकल्यांपासून आबाल-वृद्धांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे…

Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या समस्यांबाबत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न

सिंधुदुर्ग प्रतिनिधीआज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त जागांबद्दल तसेच नवीन इमारतीच्या बांधकाम करणारी, नवीन इक्विपमेंट, औषधांची बिल, व्हॅस्कोन कंपनी अत्यंत धीम्या गतीने बांधकाम करत असून त्यामुळे महाविद्यालय उभारण्यात विलंब होत आहे…

Read More

आ.निलेश राणे,जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी घडविले नानेली येथील महिलांना मोफत देवदर्शन!

सरपंच वंदना आरेकर,शिवसेना कार्यकर्ता शिवाजी आरेकर यांचा पुढाकार! कुडाळ प्रतिनिधीकुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या माध्यमातून तसेच सरपंच सौ.वंदना आरेकर,शिवसेना कार्यकर्ता शिवाजी आरेकर यांच्या पुढाकारातून नालेली गावातील ७७ महीला व ४ पुरूष अशी ८१ मंडळींना अक्कलकोट, नरसोबाची वाडी,तुळजापूर,पंढरपूर आदी ठिकाणची मोफत सहल आयोजित करण्यात आली. आज सकाळी नानेली…

Read More

फळपिक विमा भरपाई १५ फेब्रुवारी पर्यंत देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश..

४ हजार ५८० शेतकऱ्यांना मिळणार लाभ,१० कोटी ६२ लाख रुपयांची मिळणार भरपाई सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२३-२४ मधील विमा नुकसान भरपाई अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती. पालकमंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात विमा कंपन्यांची विशेष बैठक घेऊन जिल्ह्यातील ६ मंडळातील ४ हजार ५८० बागायदार शेतकऱ्यांना १५ फेब्रुवारीपूर्वी फळपिक विमा भरपाई…

Read More

कुडाळ नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची निवड

कुडाळ (प्रतिनिधी)कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांची एकमताने निवड झाली या निवडीमुळे भारतीय जनता पार्टी कुडाळ यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कुडाळ शहरातून भव्य रॅलीला सुरुवात झाली आहे.

Read More

पुढील रूग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कोल्हापूर येथे बस सेवा मोफत

शस्त्रक्रिया जेवण औषधे मोफत मिळणार:राजू मसुरकर सावंतवाडी प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अथायु मल्टिपेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामार्फत यांच्या संयुक्त विद्यामाने महाआरोग्य शिबिर करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रुग्ण तपासल्यानंतर त्यांची पुढील शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना कोल्हापूर येथे बस सेवा मोफत करण्यात आली यामध्ये शस्त्रक्रिया जेवण व औषधे मोफत मिळणार आहेत. अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द…

पालकमंत्री नितेश राणे:कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य;दरडोई उत्पन्न वाढविणार.. सिंधुदुर्ग,ता.20:जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासोबत रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणे आवश्यक आहे. ‍जनतेची कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित…

Read More

ध्येय प्राप्तीसाठी स्वयंशिस्त समर्पण आणि सातत्य महत्वाचे:कॅप्टन सुनील पाटील

धुळे, (प्रतिनिधी) समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे (धुळे) येथील बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष या वर्गातील अभ्यासक्रमातील क्षेत्रकार्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन दि. ६ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत जुनवणे, तालुका जिल्हा धुळे येथे करण्यात आले होते. सदर ग्रामीण अध्ययन शिबिराच्या समारोप दि….

Read More

चला घेऊ स्वच्छतेचे व्रद हाती,सुंदर करूया सावंतवाडी,स्वच्छता हीच खरी सेवा

सावंतवाडी येथील सर्वोदय नगर मधील रहिवासी बांधवांनी परिसरात राबविली स्वच्छता अभियान.. सावंतवाडी (प्रतिनिधी)‘आमचा सर्वांचा एकच नारा, परिसर करूया स्वच्छ सारा!’, ‘चला घेऊ स्वच्छतेचे व्रत हाती, सुंदर करूया सावंतवाडी!’, ‘स्वच्छता हीच सेवा खरी, सुंदर करूया सावंतवाडी नगरी!’, असे स्वच्छतेचे संदेश देऊन सावंतवाडी येथील सर्वोदय नगरमधील रहिवासी बांधवांनी आज सकाळी ठीक सात वाजता परिसर स्वच्छता मोहीम राबवून…

Read More
Back To Top