कुडाळ नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची निवड

कुडाळ (प्रतिनिधी)
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या सौ प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांची एकमताने निवड झाली या निवडीमुळे भारतीय जनता पार्टी कुडाळ यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कुडाळ शहरातून भव्य रॅलीला सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top