सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडेमीची सुरुवात!
भोंसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु. सावंतवाडीयेथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी सायन्स शाखेसह जेईई, नीट, सीईटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यास मदत होणार असल्याचे भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत…
