उद्या होणारी मतमोजणी रद्द, आता २१ डिसेंबरला उमेदवाराचे भवितव्य समजणार
हायकोर्टाकडून राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश… मुंबईनगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाने दिली आहे. सिंधुदुर्गसह राज्यात आज काही भागात मतदान पार पडत आहे. तर काही ठिकाणी राज्यात २० डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होणार होती. त्यामुळे दोन्ही मतमोजणी एकाच वेळी घेण्यात यावी, यासाठी…
