सिंधुदुर्ग जिल्हा सुखी समृद्ध हाच माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल : खा.नारायण राणे

माझ्या ७५ व्या वर्षी जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पादन ४ लाख झाले पाहिजे. ‘खास दिवस खासदारांचा’ अभिष्टचिंतन सोहळा झाला थाटात सिंधुनगरी,(प्रतिनिधी):-सिंधुदुर्ग जिल्हा विकसीत झाला. सुखी समृद्ध झाला. तो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल. कोणाच्या वाट्याला गरिबी येणार नाही असा संकल्प करा आणि जिल्हा समृद्ध करा.तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या आजच्या ७३ वर्षापर्यंत पोचलो. जे मिळविले ते…

Read More

पोलीस आर्मी वनरक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसाची मोफत कार्यशाळा…

महेंद्रा अकॅडमीचा पुढाकार; राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे करणार मार्गदर्शन.. सावंतवाडी,(प्रतिनिधी):-महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आर्मी आणि वनरक्षक भरतीसाठी स्पेशल पाच दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.या कार्यशाळेला राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे मार्गदर्शन करणार आहेत विशेष म्हणजे या कार्यशाळेत प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच शंभर टक्के ग्राउंडची तयारी करून घेतली जाणार आहे त्यामुळे…

Read More

शिरशिंगेत गवा रेड्याचा दिवसाढवळ्या वावर…

गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सावंत किरकोळ जखमी. सावंतवाडी,( प्रतिनिधी):-तालुक्यातील शिरशिंगे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सुनील सावंत हे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून आपल्या गावी शिरशिंगे येथे आपल्या दुचाकीवरून परतत असताना सकाळी ८.३० च्यासुमारास शिरशिंगे जलमदेव परिसरात गवा अचानक रस्त्यावर आला व समोरून येणाऱ्या…

Read More

💫 सिंधु माझा – News ll

💐खुशखबर..!खुशखबर.!खुशखबर..💐 🧙🏻 चला…साहस विरांनो बॅग भरा…! ..🏃🏻‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃🏻‍♀️🕺🕺🏕️करूया सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात मनमुराद भटकंती…!!🌲🌴🌲🌴🌲      ♻️ The Colonel’s Academy for Adventure & aero sports आणि सैनिक स्कूल आंबोली च्या संयुक्त विद्यमाने आयोजित …”साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबिरात” सहभागी व्हा !आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य आंबोलीत साहसी खेळाचा आनंद लुटा….!🖼️🕺🌲🌴🌲🌴🕺 🔹२६ एप्रिल २०२५ ते ०१ मे २०२५आणि🔸३ मे २०२५ ते…

Read More
Back To Top