टेकठळक घडामोडीशिंदे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार नागेश आईर यांनी वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल… Anand KandarkarJanuary 21, 2026January 21, 202601 mins कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे जि.प. मतदार संघातून शिंदे शिवसेनेतर्फे नागेश आईर यांनी आज येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना कालच शिंदे शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते. Post navigation Previous: माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रांत सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल…Next: माणगाव जिल्हा परिषद मतदार संघातून बंडखोर अपक्ष उमेदवार ॲड.दीपक कानेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज.. Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Δ
पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा September 23, 2026September 23, 2026
सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगबाबत जिल्ह्यात भक्कम यंत्रणा उभारणार : पालकमंत्री नितेश राणे September 21, 2026September 21, 2026
अध्यात्म हे समाजाला संस्कार एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र September 18, 2026September 18, 2026