सावंतवाडीत शरीरसौष्ठवाचा थरारला सुरूवात!भाजपा श्री’ स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ! ‘फिट इंडिया’चा नारा, युवा शक्तीचा हुंकार अन् पीळदार शरीरयष्टींचा जलवा! सावंतवाडी:पीळदार शरीरयष्टी, स्नायूंचा दमदार आविष्कार, मेहनतीचा आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन… अशा उत्साहपूर्ण वातावरणात सावंतवाडीत बहुप्रतीक्षित ‘भाजपा श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार दिमाखात सुरू झाला. भाजपा सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेचे…

Read More

अंकुश चौधरी आणि दीपा परब यांच्या उपस्थितीत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

मुंबई:गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा वर्धापनदिन मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन साक्षी पोटे, योगिता निजामकर, प्रीती पांगे, सुरज…

Read More

इयत्ता १० वी व १२ वीच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांच्या आवेदनपत्रांना मुदतवाढ

सिंधुदुर्ग:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षांच्या आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत तसेच तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे…

Read More
Back To Top