अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत सिंधुदुर्ग:विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले;राजकीय मोर्चेबांधणीला वेग

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची शिखरसंस्था आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अखेर सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, पात्र संस्थांना आपल्या प्रतिनिधींचे ठराव १ ते ३० सप्टेंबर दरम्यान सादर करण्याचे निर्देश…

Read More

साळगाव–माणगाव रस्त्याचे खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवा

अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन; योगेश धुरी यांचा इशारा माणगाव:साळगाव–माणगाव हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणारा प्रमुख मार्ग असून झारा, साळगाव, माणगाव परिसरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होणार असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून सर्व खड्डे बुजवावेत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य व युवासेना तालुकाप्रमुख…

Read More

श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे ०१ सप्टेंबर रोजी होणार श्री टेंब्ये स्वामी जयंती उत्सव

सावंतवाडी:येथील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्तमंदिर, सबनीसवाडा येथे मंगळवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी श्री टेंब्येस्वामी महाराज जयंती उत्सव होणार असून सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचा व स्वामी दर्शनाचा सर्व स्वामीभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक देवस्थान उपसमिती सावंतवाडी यांनी केले…

Read More

गोठोसच्या सुपुत्राची शैक्षणिक भरारी:डॉ.विठ्ठल शिंदेनी शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी विषयात पीएच.डी.पदवी संपादन..!

कुडाळ प्रतिनिधी:गोठोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथील रहिवासी आणि सध्या कोल्हापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. विठ्ठल गंगाराम शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयातून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून अविरत परिश्रम, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे….

Read More

व्हेल माशांच्या” उलटी तस्करी प्रकरणी चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दोन वाहनांसह २.४६ कोटिंचा मुद्देमाल हस्तगत:आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.. कुडाळ प्रतिनिधी:पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले असून त्याची किंमत २…

Read More

रानभाजी पाककला स्पर्धेतून निसर्गाच्या सकस अन्नाची मेजवानी

विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’; ६ सप्टेंबरला , वेंगुर्ल्यात रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन वेंगुर्ला:‘माझा वेंगुर्ला’, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’ २०२६ अंतर्गत ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील पुरातन नाते अधिक दृढ करण्यासोबतच पारंपरिक रानभाज्यांची…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ

इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा: मनीष दळवी सिंधुदुर्ग प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ होत असुन इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

Read More

राखीच्या धाग्यातून जुळले आपुलकीचे ऋणानुबंध!

युवा नेते विशाल परब यांच्याकडून लाडक्या भगिनींसाठी स्नेहमय शुभेच्छा; माजगाव नाका येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात भावनिक कौटुंबिक वातावरण सावंतवाडी:राखीचा धागा मनगटावर बांधला जातो; मात्र त्यामागची आपुलकी थेट हृदयाला जोडली जाते! याच भावनेचा प्रत्यय सावंतवाडी येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आपल्या ‘लाडक्या भगिनींशी’ असलेला स्नेहाचा आणि विश्वासाचा ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी भाजपचे राज्य युवा…

Read More

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून महसूलविषयक कामकाजाचा आढावा

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारांना कामांना गती देण्याचे निर्देश सिंधुदुर्ग:शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने कामांना गती द्यावी, तसेच कोणत्याही स्तरावर कामकाजात दिरंगाई अथवा निष्काळजीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत त्या जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी…

Read More
Back To Top