महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : जि. प. सदस्य विक्रांत सावंत
माजगाव येथे ‘सिंधुकन्या’ महिला शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक सभा उत्साहात संपन्न सावंतवाडी:ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरलेल्या महिलांना शेतीपूरक व्यवसायाची भक्कम जोड देऊन आर्थिक स्वावलंबनाची नवी वाट खुली करण्याच्या उद्देशाने, ‘स्मार्ट’ (SMART) प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या माजगाव येथील ‘सिंधुकन्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड’ची आर्थिक वर्ष २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी…
