मुंबई-गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे भीषण अपघात;संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरला
एक जण जागीच ठार;दोन जण गंभीर सावंतवाडी येथे रुग्णालयात केले दाखल झाराप प्रतिनिधीमुंबई गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या कारने एका दुचाकी मोपेडला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावी शिकणारा राज पेडणेकर हा जागीच ठार झाला. तर या मोपेड वर असलेले अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता झाला….
