नेतर्डेतील तरुणीची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी प्रतिनिधीनेतर्डे – खोलबागवाडी येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी घरच्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना व पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे,…

Read More

सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडेमीची सुरुवात!

भोंसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु. सावंतवाडीयेथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी सायन्स शाखेसह जेईई, नीट, सीईटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यास मदत होणार असल्याचे भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत…

Read More

सौ .सुजाता संदिप गवस यांचा संविता आश्रमास मदतीचा हात.

सावंतवाडी प्रतिनिधी पडवे–माजगाव शाळेच्या निवृत्त पदवीधर शिक्षिका सौ. सुजाता संदीप गवस यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मानवी मूल्यांचं भांडार देत आपल्या सेवेला एक वेगळीच उंची दिली. याच सेवेचे पुढचे पाऊल म्हणून त्यांनी पणदूर येथील ‘संविता आश्रम, ला एक दिवसाचं अन्नदान व वस्त्रदानाचं सत्कर्म करून आपल्या सेवाभावाची परंपरा जपली. जीवनभर शिक्षणाच्या माध्यमातून उजेड पेरणाऱ्या…

Read More

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी सोमवार पासून मार्गदर्शन वर्ग…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम… सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने AISSEE 2026 (ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा – इयत्ता सहावी) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन प्रवेश परीक्षेत यश मिळवून देणे हा आहे. यामध्ये अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांकडून ऑनलाईन पद्धतीने नियमित…

Read More

सामंत ट्रस्ट मुंबई तर्फे गरजू रुग्णांना आणि होतकरू विद्यार्थ्यांना धनादेश प्रदान…

सावंतवाडी प्रतिनिधीआज सावंतवाडी येथील कै. डॉ. भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना व होतकरू विद्यार्थ्यिनींना कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई तर्फे प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ह्रदयरोग आणि रक्तदाबाच्या आजाराने पिडित तांबोळी येथील रामचंद्र तांबोळकर, कर्करोगाने पिडित शेर्ले येथील अंकुश धुरी,चराठे येथील…

Read More

सावंतवाडीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा…

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडीत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदान जनजागृती अभियान निमित्त पदयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देखील यात सहभागी होत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. शहरातून ही पदयात्रा काढण्यात आली.जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथून या पदयात्रेस शुभारंभ करण्यात आला. तसेच सेल्फी स्टॅण्डचे अनावरण करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शुभारंभकरण्यात…

Read More

सातार्डा येथील वक्तृत्व स्पर्धेत भोसले स्कूलच्या सानिका नाईक व अद्विता दळवीचे सुयश..

सावंतवाडी प्रातिनिधीसातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय मंडळ सातार्डा आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थीनींनी सुयश प्राप्त केले. यामध्ये पाचवी ते सातवी या गटातून सातवीतील सानिका आत्माराम नाईक हिने प्रथम क्रमांक तर आठवी ते दहावी या गटातून नववीतील अद्विता संजय दळवी हिने तृतीय क्रमांक मिळवला. ग्रंथालयाच्या वतीने विजेत्या स्पर्धकांचा रोख रक्कम,…

Read More

भोसले सैनिक स्कूल भूमिपूजन उ‌द्घाटन सोहळा उत्साहात…

सावंतवाडी प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याला शौर्याचा अन् संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिलं सैनिक स्कूल असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा हा क्षण आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा महिमा जाणून घेतला तर या जिल्ह्याच्या इतिहासात नोंद करणारा हा सोहळा आहे. या जिल्ह्यात सैनिक स्कूल…

Read More

महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी वैभव कवडे यांची ‘स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर’ पदावर निवड

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ येथील महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी वैभव कवडे याची ‘स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर’ या पदासाठी दिमाखदार निवड झाली असून, त्याने आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हा यशाचा टप्पा गाठला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराज भोसले आणि श्रद्धाराज लखमराज भोसले यांच्या हस्ते वैभव कवडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे शिक्षक,…

Read More

वाडोस धनगरवाडी येथील विद्यार्थ्याला शिक्षणासाठी सायकल देण्यात आली

सायकल वाटप मदत नव्हे तर कर्तव्य: योगेश (भाई) बेळणेकर वाडोस प्रतिनिधीआपल्या गावाचा विकास कसा होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करत असलेली व्यक्ती भाजपा तालुका सरचिटणीस योगेश भाई बेळणेकर यांनी वाडोस धनगरवाडी येथील (14 वर्षे) विद्यार्थी कु.रमेश भागोजी वरक हा ३-४ किलोमीटर चालत प्रवास परत वाडोस हायस्कूलमध्ये शिकत आहे.दररोज पायी प्रवास करून त्रास होत होता….

Read More
Back To Top