

सिंधुदुर्ग जिल्हा सुखी समृद्ध हाच माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल : खा.नारायण राणे
माझ्या ७५ व्या वर्षी जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पादन ४ लाख झाले पाहिजे. ‘खास दिवस खासदारांचा’ अभिष्टचिंतन सोहळा झाला थाटात सिंधुनगरी,(प्रतिनिधी):-सिंधुदुर्ग जिल्हा विकसीत झाला. सुखी समृद्ध झाला. तो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल. कोणाच्या वाट्याला गरिबी येणार नाही असा संकल्प करा आणि जिल्हा समृद्ध करा.तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या आजच्या ७३ वर्षापर्यंत पोचलो. जे मिळविले ते…

पोलीस आर्मी वनरक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसाची मोफत कार्यशाळा…
महेंद्रा अकॅडमीचा पुढाकार; राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे करणार मार्गदर्शन.. सावंतवाडी,(प्रतिनिधी):-महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस आर्मी आणि वनरक्षक भरतीसाठी स्पेशल पाच दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.या कार्यशाळेला राष्ट्रीय धावपटू विवेक मोरे मार्गदर्शन करणार आहेत विशेष म्हणजे या कार्यशाळेत प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच शंभर टक्के ग्राउंडची तयारी करून घेतली जाणार आहे त्यामुळे…

शिरशिंगेत गवा रेड्याचा दिवसाढवळ्या वावर…
गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सावंत किरकोळ जखमी. सावंतवाडी,( प्रतिनिधी):-तालुक्यातील शिरशिंगे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सुनील सावंत हे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून आपल्या गावी शिरशिंगे येथे आपल्या दुचाकीवरून परतत असताना सकाळी ८.३० च्यासुमारास शिरशिंगे जलमदेव परिसरात गवा अचानक रस्त्यावर आला व समोरून येणाऱ्या…

💫 सिंधु माझा – News ll
💐खुशखबर..!खुशखबर.!खुशखबर..💐 🧙🏻 चला…साहस विरांनो बॅग भरा…! ..🏃🏻♂️🏃♀️🏃♂️🏃🏻♀️🕺🕺🏕️करूया सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात मनमुराद भटकंती…!!🌲🌴🌲🌴🌲 ♻️ The Colonel’s Academy for Adventure & aero sports आणि सैनिक स्कूल आंबोली च्या संयुक्त विद्यमाने आयोजित …”साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबिरात” सहभागी व्हा !आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य आंबोलीत साहसी खेळाचा आनंद लुटा….!🖼️🕺🌲🌴🌲🌴🕺 🔹२६ एप्रिल २०२५ ते ०१ मे २०२५आणि🔸३ मे २०२५ ते…

💐हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..💐
💐🌹🌷आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲड.राजेंद्र खानोलकरयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌹🙏🌷 🙏-; शुभेच्छुक ;-🙏 💐श्री.गणेश वाघचौरे (संस्थापक) 💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी) 💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग) 💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग) 💐सौ.मानसी परब (महीला जिल्हाध्यक्षा) 💐श्री.रूपेश पाटील (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख) 💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ) 💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली) 💐श्री.मनोज तोरसकर (सदस्य) 💐सौ.दीक्षा सावंत…

अभिनंदनीय.!कु.मिताली मिलिंद धुरीचे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश!
मिताली माणगाव सेंट जोसेफ नं ४ शाळेची विद्यार्थिनी. कुडाळ,प्रतिनिधी:जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत माणगाव सेंट जोसेफ नं. ४ केंद्र शाळेतील मिताली मिलिंद धुरी हिने तब्बल २४६ गुण मिळविले आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख…

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी;उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मनसेची मागणी
कारवाई न झाल्यास अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीला कारणीभूत असणारी,अवैध मालवाहतूक रोखणार. सिंधुदुर्ग,प्रतिनिधी:-मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना परवाना मालवाहतूक केली जात आहे. खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पेटी वाहतूक, हार्डवेअर चे सामान जनावरांचे मास, औद्योगिक कंपन्याचा कच्चा…

हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..💐
💐🌹🌷आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.मिलिंद धुरीयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌹🙏🌷 🙏-; शुभेच्छुक ;-🙏 💐श्री.गणेश वाघचौरे (संस्थापक) 💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी) 💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग) 💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग) 💐सौ.मानसी परब (महीला जिल्हाध्यक्षा) 💐श्री.रूपेश पाटील (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख) 💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ) 💐ॲड.राजेंद्र खानोलकर(तालुकाध्यक्ष वेंगुर्ला) 💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली) 💐श्री.मनोज तोरसकर…

हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा..💐
💐🌹🌷आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.मिलिंद धुरीयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐 🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌹🙏🌷 🙏-; शुभेच्छुक ;-🙏 💐श्री.गणेश वाघचौरे (संस्थापक) 💐श्री.समीर परब (राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी) 💐श्री.आनंद कांडरकर (उपाध्यक्ष सिंधुदुर्ग) 💐श्री.विनोद जाधव (सचिव सिंधुदुर्ग) 💐सौ.मानसी परब (महीला जिल्हाध्यक्षा) 💐श्री.रूपेश पाटील (जिल्हा सोशल मीडिया प्रमुख) 💐श्री.आर के सावंत (तालुकाध्यक्ष कुडाळ) 💐ॲड.राजेंद्र खानोलकर(तालुकाध्यक्ष वेंगुर्ला) 💐श्री.परेश परूळेकर (तालुकाध्यक्ष कणकवली) 💐श्री.मनोज तोरसकर…

लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग,व्यापार ,पर्यटन, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प…
मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुंबई, प्रतिनीधी:-विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यासाठी 7978 कोटींची तरतूद बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बांबूला बाजारपेठ…
oMC lrmI iJJsmpIG YJcEcBkw KYLc ULgCs