💫 सिंधु माझा – News ll

💐खुशखबर..!खुशखबर.!खुशखबर..💐

🧙🏻 चला…साहस विरांनो बॅग भरा…! ..
🏃🏻‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃🏻‍♀️🕺🕺
🏕️करूया सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात मनमुराद भटकंती…!!
🌲🌴🌲🌴🌲
      
♻️ The Colonel’s Academy for Adventure & aero sports आणि सैनिक स्कूल आंबोली च्या संयुक्त विद्यमाने आयोजित …
”साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबिरात” सहभागी व्हा !
आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य आंबोलीत साहसी खेळाचा आनंद लुटा….!🖼️🕺🌲🌴🌲🌴🕺

🔹२६ एप्रिल २०२५ ते ०१ मे २०२५
आणि
🔸३ मे २०२५ ते ९ मे २०२५ या कालावधीत

🧑🏻👦🏻१० वर्षांवरील मुलामुलींकरिता साहशी शिबिरांचे आयोजन…!

⛳🎿🎢 -शिबीर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने रॉक Climbing, Valley crossing, जंगल सफारी, ट्रेकिंग, Obstacle training व Personality Development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे.🧗🏼‍♂️🚵🏻‍♀️ 🚍

👇खालील लिंकवर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा ..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://forms.gle/BgqdX8tWEW4ZfxY87

– अधिक माहितीसाठी संपर्क –
📱9420195518
📱7822942081
📱7588363599 /9022758522
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
श्री. मायाप्पा शिंदे
📱9422946474

श्री. ऋषिकेश गावडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top