हर घर तिरंगा… घराघरात तिरंगा, मनामनात राष्ट्रभक्ती!

सावंतवाडी:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची हर घर तिरंगा यात्रा न भुतो न भविष्यती अशी होईल. जिल्हा संयोजक संदिप गावडे आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे हर घर तिरंगा यात्रा अभियान २०२६ संघटनात्मक बैठक या अभियानाचे संयोजक संदीपजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब.* सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष अनीलजी निरवडेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीपजी गिरप महिला…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ‘प्राथमिक विकास संस्था मार्गदर्शन व १००% वसुली सत्कार सोहळा’ उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास संस्थांचे मार्गदर्शन आणि १००% वसुली करणाऱ्या संस्थांचा सत्कार सोहळा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.या कार्यक्रमाला बँकेचे संचालक गजानन गावडे, गणपत देसाई, विठ्ठल देसाई,रविंद्र मडगावकर, व्हिक्टर डान्स,महेश सारंग, मेघनाथ धुरी,आत्माराम ओटवणेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई,उपमुख्यकार्यकारीप्रमोद गावडे, संस्था…

Read More

प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात:पालकमंत्री नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ सिंधुदुर्गनगरी:सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड

अध्यक्षपदी गजानन सावंत,उपाध्यक्षपदी विनोद रामचंद्र मर्गज ओरोस:सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ म. सिंधुदुर्ग या संस्थेच्या सन 2026 ते 2031 या कालावधीसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. आज दि. 30/07/2026 रोजी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. आर. टी. चौगुले यांनी काम पाहिले. बिनविरोध निवड झालेले पदाधिकारी…

Read More

महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा होणार गौरव सिंधुदुर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढ्यापासून ते आधुनिक प्रशासनापर्यंत महसूल विभागाने लोकाभिमुख शासनव्यवस्थेचा कणा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि शासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत आहे. या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी…

Read More

पशु पैदास श्रेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदली करा..

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने कुलगुरूंना निवेदनाद्वारे मागणी… कुडाळ निळेली:तालुक्यातील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी.’आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या (IHRWA) वतीने कुलगुरू डॉ.संजय भावे यांच्याकडे निवेदनाद्वारे असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब आणि महिला जिल्हासचिव सौ. संजना सावंत यांनी केली आहे. ​एकाच जागी प्रदीर्घ सेवा आणि मनमानी कारभार​कुशल पशुवैद्यकीय…

Read More

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासह ‘महसूल समाधान शिबीर अभियान’ यशस्वी करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि. २८ जुलै) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांची सर्वंकष आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत आंबा-काजू नुकसान भरपाई, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR), बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा, प्रलंबित अर्धन्यायिक…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

कुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक हॉल, रेल्वे…

Read More

सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्ला येथे ‘पालक दिन’ उत्साहात संपन्न

वेंगुर्ला :पालकांचे प्रेम,त्याग,संस्कार आणि मुलांच्या सर्वांगीण जडणघडणीत असलेले अनमोल योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल,वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक हॉल येथे ‘पालक दिन’ उत्साहपूर्ण, आनंदी आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी परिषदेचा परिचय उपस्थितांना करून देण्यात आला. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची अट गणेशचतुर्थी उत्सव दरम्यान शिथिल करा

व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे यांना निवेदन..! सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘गणेशोत्सव’ हा सण अत्यंत पवित्र, उत्साहाचा आणि सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. या महापर्वासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून लाखो चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल होतात. या सणासुदीच्या काळात घराघरांमध्ये पाहुण्यांची रेलचेल असते, तसेच महाप्रसाद आणि विविध…

Read More
Back To Top