चिपी ते कवठी 11 kV लाईनचे काम पूर्ण.

कवठी ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार. कुडाळ प्रतिनिधीगेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आमदार निलेश राणे यांचयाजवळ ही जोडणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती त्या नुसार ही जोडणी…

Read More

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के…

भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय.. सावंतवाडी,प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. परीक्षेला कॉलेजचे एकूण १२६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यात भूमिका मंगेश परब हिने ९.०९ एसजीपीए गुणांसह प्रथम, दिव्या…

Read More

यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के…

भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय.. सावंतवाडी,प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. परीक्षेला कॉलेजचे एकूण १२६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यात भूमिका मंगेश परब हिने ९.०९ एसजीपीए गुणांसह प्रथम, दिव्या…

Read More

महिला सुरक्षेसाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ‘सेफ्टी ऑडिट’ संपन्न

सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि PRI-CBO कन्वर्जन्स प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने आज सावंतवाडी रेल्वे स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा पडताळणी) आयोजित केले. महिलांना सुरक्षित प्रवासाचे वातावरण मिळावे या उद्देशाने सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत हे महत्त्वपूर्ण अभियान राबवण्यात आले.या ‘सेफ्टी ऑडिट’मध्ये रेल्वे स्थानकावरील विविध पैलूंची बारकाईने तपासणी करण्यात…

Read More

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे

शिवसेनेच्या वरिष्ठांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना वेळीच समज द्यावी कणकवली प्रतिनिधीनुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेलेले राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आमचे नेते माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या बद्दल जे गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले आहे. या बाबत श्री. गोगावले यांना महायुतीतील त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी समज द्यावी. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More

जिद्द,चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रमाने स्वप्न साकार करा:सुनील राऊळ

कलंबिस्त हायस्कूलच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सावंतवाडी प्रतिनिधीमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मधील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी सैनिक नागरी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर, सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक स्कूल चे अध्यक्ष तथा सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात नेहमी मोठी स्वप्ने पाहा. ती साकार करण्यासाठी जिद्द,…

Read More

कावळेसाद दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला…

आंबोली प्रतिनिधीयेथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी झाली. त्याचा मृतदेह दरीत दीडशे फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह उत्तरीय…

Read More

आमदार दिपक केसरकर यांनी केली प्रदर्शनाची पाहणी

सिंधुदुर्गनगरी,प्रतिनिधीदेशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आमदार दिपक केसरकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत,…

Read More

शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण

चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वाटप :अत्याधुनिक साहित्यामुळे होणार मदत आंबोली व सांगेलीतील बचाव पथकाचा सत्कार सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीआपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणे, ज्यामध्ये तात्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्व आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करु शकणार असल्याचे ‘सिंधुरत्न’ योजनेचे अध्यक्ष आमदार दिपक केसरकर म्हणाले….

Read More

व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांना योग्य ते सहकार्य करू!तहसीलदार श्रीधर पाटील

VOM सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट!, आगामी उपक्रमांबद्दल केली चर्चा. सावंतवाडी प्रतिनिधीआजच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभाला बळकट करण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने केलेले कार्य आणि त्यांचे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. संघटनेच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबविले जातील, त्याला आपण योग्य ते सहकार्य नक्कीच करू, असे आश्वासन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिले आहे. तसेच अनेक…

Read More
Back To Top