देवगड येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्यामार्फत इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

देवगड प्रतिनिधीतालुक्यातील शेठ म.ग हायस्कूल देवगड आणि अ. कृ.केळकर हायस्कूल वाडा येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी यांच्या सहकार्याने इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.इतिहास अभ्यासक व दुर्ग मावळा सदस्य ज्ञानेश्वर राणे यांचे इतिहासाची साधने यावर व्याख्यान व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांमध्ये राणे यांनी विद्यार्थ्यांना धोप, तलवार,वक्रधोप,…

Read More

युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांचा व्हॉइस ऑफ मीडियाकडून स्नेह सत्कार

रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी सिद्धेश सावंत यांची स्तुत्य निवड सावंतवाडी प्रतिनिधीरोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी व्हॉईस ऑफ मीडियाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष व युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेकडून त्यांचा आज स्नेहसत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सल्लागार राजेश नाईक यांच्या हस्ते सिद्धेश…

Read More

माणुसकीची जाणीव असणारा नेता म्हणजे आमदार निलेश राणे

राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा. राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन.. मुंबई प्रतिनिधीराणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे शत्रू नसून वेळप्रसंगी ते अनेकदा मुस्लिम समाजाच्या मदतीला धाऊन गेले आहेत. त्यामुळे राणे कुटुंबीयांना आपले शत्रू मानण्यापूर्वी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असणारे योगदान देखील जाणून घ्या असे आवाहन…

Read More

संदीप गावडे यांच्याकडून सावंतवाडी नगरपरिषदेतील आरोग्यदूतांना रेनकोट वाटप

सावंतवाडी प्रतिनिधीआपला वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने, सामाजिक बांधिलकी जपत संदीप गावडे यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्यदूतांना (सफाई कर्मचाऱ्यां) रेनकोट वाटप केले. पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावडे यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपक म्हापसेकर, भाई राणे हे उपस्थित होते. त्यांनी…

Read More

चेंदवण येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात

चेंदणकर यांच्या घरावर कोसळले होते झाड कुडाळ प्रतिनिधीचेंदवण येथील भारतरत्न डॉ आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना नेते संजय पडते यांच्या माध्यमातून आर्थिक मदत सुपूर्त व टॅम्पो भरून पत्रे व अन्य साहित्य पाठवून घराच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. चेंदवण डॉ. आंबेडकर नगर…

Read More

💐हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!! 💐हार्दिक शुभेच्छा…!! 💐

💫 सिंधु माझा – News ll ADVT 💐आमचे लाडके नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख माननीय 🔯श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🔯 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!💐 *⚛️-: शुभेच्छुक :-⚛️* 🔸️श्री. बाबुराव धुरी(जिल्हाप्रमुख) 🔹️ श्री. रुपेश राऊळ(विधानसभा प्रमुख) तसेच 🚩🚩🚩🚩सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व तमाम शिवसैनिक…!🚩🚩🚩🚩 💫💐💫💐💫💐💫💐💫💐 जाहिरात लिंक👇

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय

200पेक्षा जास्त तक्रारदारांचे झाले शंका समाधान मंत्री नितेश राणे यांचा राज्यात आगळावेगळा उपक्रम सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्याचे आज जनता दरबारात रूपांतर झाले.वंचित बहुजन समाजा साठीच्या या जनता दरबार मध्ये २०० पेक्षा जास्त प्रश्न पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडले गेले. अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक प्रश्नांवर चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर…

Read More

राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे २६ जुलै पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी दौऱ्यावर

अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्यास उपस्थिती कणकवली प्रतिनिधीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शनिवारी ( दि. २६ जुलै ) व रविवारी ( दि. २७ जुलै २०२५) रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवारी सकाळी ८.३० वा. अधिश…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळमध्ये किडनी डायलेसीस केंद्राचे लोकार्पण

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील किडनी डायलेसीस केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोहळा आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी दहा किडनी डायलेसीस कार्यान्वित करण्यात आले आहेतआज लोकापर्ण सोहळा प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर, शिवसेना उपनेते संजय…

Read More

हळदीचे नेरूर येथे वाघाचा म्हैशींच्या कळपावर हल्ला

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात सह्याद्री पट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक (यतुरेकर) यांच्या पाच जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एका म्हैशीचा वाघाने फडशा पाडला, एक जनावर जखमी झाले तर तीन जनावरे बेपत्ता झाली आहेत. ती अद्यापही घरी परतलेली नाहीत. त्या तिन्ही जनावरांचा नाईक कुटुंबीय स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेत आहेत….

Read More
Back To Top