उद्या सावंतवाडीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होणार दाखल…
भारतीय जनता पार्टी व शिंदे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वादानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे सर्वांचा लक्ष? सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सावंतवाडी येथे उद्या दाखल होत आहेत. भारतीय जनता पार्टी व युवा नेते विशाल परब यांच्या शिरोडा नाका, सावंतवाडी येथील कार्यालयात ते सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, असे भारतीय जनता पार्टी,…
