सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगबाबत जिल्ह्यात भक्कम यंत्रणा उभारणार : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग:जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्ह्यातील सायबर गुन्हे तसेच ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी प्रभावी आणि भक्कम यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने तसेच जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सायबर गुन्हे आणि ऑनलाईन गेमिंगशी…

Read More

अध्यात्म हे समाजाला संस्कार एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र

काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन! वेंगुर्ला:तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात आला. धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि गावच्या आध्यात्मिक परंपरेला आधुनिकतेची सुंदर जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे बागकरवाडी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नूतन प्रवेशद्वार हे…

Read More

नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प करत अभियान यशस्वी करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ सिंधुदुर्ग:शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. तसेच…

Read More

कुडाळ उपविभागात ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान

प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी सुनावणी सिंधुदुर्ग:महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कुडाळ उपविभागात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे, वाद व तक्रारी यांचा जलद व गतिमान पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत कुडाळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कुडाळ व मालवण तसेच…

Read More

जुन्या आठवणींना उजाळा; मैत्रीच्या नात्यांना नवा स्पर्श!

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला भाजपा राज्य युवा नेते विशालजी परब यांची विशेष उपस्थिती! सावंतवाडी प्रतिनिधी:शाळेच्या वर्गखोल्यांत घडलेले बालपण, मित्रांसोबत केलेली धमाल, शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे शिक्षण… या अविस्मरणीय आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोस येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

Read More

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांचे रुग्णालय बांधकामात दिरंगाई नको

दर्जेदार काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला रुग्णालयाच्या बांधकामाचा मंत्रालयात आढावा सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी:सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला आता अधिक गती देण्याच्या सूचना महाराष्ट्राचे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. या महत्त्वपूर्ण आरोग्य प्रकल्पाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई…

Read More

🌸गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!🌸

🌸सुखकर्ता विशेष मुदत ठेव🌸 🌷सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कुडाळ 🌷 🌼यांच्याकडून आपल्या आर्थिक भविष्यासाठी खास संधी..! 🌼 💰आकर्षक व्याजदर -८% मुदत- ६५० दिवस 🗓️मुदत योजना कालावधी: १सप्टेंबर ते ३१ डिसेंबर२०२६ 💫कृपा गणरायाची… दिशा समृद्धीची… ठेव विश्वासाची!!!🙏 आपल्या बजतीला सुरक्षितते सोबत आकर्षक पर्तव्याची संधी देणारी सुखकर्ता विशेष मुदत योजना आजच जाणून घ्या.. 🏛️ सिंधुदुर्ग…

Read More

गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा नेता विशाल परब

दिव्यांग बांधवांना मदतीचा हात सावंतवाडी प्रतिनिधीगणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा सण…याच भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी गणेश चतुर्थीनिमित्त मदतीचा हात पुढे केला आहे.गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच, दिव्यांग बांधवांना गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. विशाल…

Read More

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून ६४८ प्रकरणे निकाली

सिंधुदुर्ग:प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा न्यायालयात दोन, तर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकूण सात पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयातील पॅनेल क्र. १ मध्ये जिल्हा न्यायाधीश-१…

Read More

हुमरमळा (वालावल) ग्रामस्थांना प्रत्येक योजना गावातच मिळाल्या पाहिजेत यासाठी आपले प्रयत्न:श्री. अतुल बंगे

कुडाळ प्रतिनिधी:हुमरमळा वालावल गावातील ग्रामस्थ व महीला आणि युवकांना शासकीय योजना ही गावातच मिळाली पाहिजे यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशिल असतो असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी केलेहुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये ncmc कार्ड नोंदणी शिबीराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन श्री बंगे व सरपंच श्री अमृत देसाई यांच्या शुभहस्ते झाले यावेळी श्री बंगे…

Read More
Back To Top