देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता:मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश मुंबई प्रतिनिधीदेवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी…
