सावंतवाडी कचरा डेपोचा प्रश्न गंभीर; पालकमंत्र्यांनी त्वरित २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी…

संजू परब यांची मागणी; नगरसेवकांसह कचरा डेपोवर जाऊन केला स्पॉट पंचनामा… सावंतवाडीसावंतवाडी कचरा डेपो ची आज परिस्थिती पाहिली तर ती अत्यंत गंभीर आहे इकडच्या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, अशा परिस्थितीत देखील ते काम करत आहेत, तसेच आजूबाजूच्या नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी मी पालकमंत्री नितेश राणे याची दखल घेऊन त्वरित…

Read More

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील निबंध स्पर्धेत आर. पी. बागवे हायस्कूलच्या कु. चैतन्य भोगले याला तृतीय क्रमांक…

मालवणशिक्षण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मसुरे आर. पी. बागवे हायस्कूलचा विद्यार्थी कु. चैतन्य भगवान भोगले याने उल्लेखनीय यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याचा जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीम. कविता शिंपी मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात युवक जागीच ठार

कणकवली प्रतिनिधीमुंबई-गोवा महामार्गावर हुंबरट तिठा येथे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात राजापूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीने ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अमन गणी खतिक (वय २२, रा. राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, अमन खतिक हा कामानिमित्त…

Read More

उमाकांत वारंग यांची सावंतवाडी सहकारी पतपेढीच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड…

सावंतवाडी:येथील सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित, सावंतवाडी तालुका – सावंतवाडी, जिल्हा – सिंधुदुर्ग या संस्थेच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीकरिता मुख्य निवडणूक अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सावंतवाडी श्री. सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी संस्था कार्यालय सावंतवाडी या ठिकाणी उपाध्यक्ष पदाच्या निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले. या सभेत उपस्थित…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट्स-गाईड शिबिर संपन्न..

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सहकार्य व सेवाभावनेचा विकास…. सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कब-बुलबुल व स्काऊट्स गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराची सुरुवात प्रार्थना गीत व ध्वज फडकावून करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्या प्रियंका देसाई उपस्थित होत्या….

Read More

भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा मंत्री नितेश राणे यांनी केला सत्कार…

सावंतवाडीसावंतवाडी शहरात भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार आज भाजप कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी मंत्री नितेश राणे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य नियोजन व पारदर्शक कारभार करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मंत्री नितेश राणे यांनी सर्व नगराध्यक्ष व…

Read More

मानसी परब यांना “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” प्रदान!

सामाजिक कार्यातील सातत्य, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची दखल. सावंतवाडीसिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. मानसी परब यांना प्रतिष्ठीत “इंडियन सोशल प्राईम अवॉर्ड” बेळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही मोठी दाद मानली जात आहे. कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा समिती तर्फे दरवर्षी समाजोपयोगी कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या…

Read More

कुडाळात अनियंत्रित कारचा मध्यरात्री थरार…

एका कार सह दुकानांना धडक कुडाळ प्रतिनिधीकुडाळ शहरात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. लुटीचा प्रयत्न करून पलायन करणाऱ्या भरधाव बलेनो कारचा गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. अनियंत्रित झालेल्या कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारलाही ठोकर दिली. या अपघातात बलेनो कारसह उभी वॅनगार कार आणि…

Read More

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक व कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत वाघोठण नदी आणि विजयदुर्ग खाडीमधील प्रलंबित वाळू लिलाव प्रस्तावांवर सविस्तर…

Read More

जिल्हा परीषद आढावा बैठक संपन्न

जानेवारी अखेर पर्यंत विकास कामे पूर्ण करा:पालकमंत्री नितेश राणे निधी 100 टक्के खर्च करा कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परीषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेर पर्यंत गुणवत्तेसह वेळेत…

Read More
Back To Top