सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ

सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., बँकेच्या ६७ लिपिक पदांची भरती देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत सुरू करण्यात आली असून, गुरुवार दि. ३ सप्टेंबर, २०२६ रोजी दुपारी १२.०० वा. पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार दि. १७ सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री २३.५९ वा….

Read More

इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न..!

सावंतवाडी:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर २ येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली.परिषदेचा प्रारंभ विद्यादेवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नेहा सावंत यांनी केंद्रप्रमुख श्री. ठाकूर सर यांच्यासह उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत…

Read More
Back To Top