नेतर्डेतील तरुणीची गळफास लावून आत्महत्या…
सावंतवाडी प्रतिनिधीनेतर्डे – खोलबागवाडी येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी घरच्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना व पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे,…
