
बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्तं कृती समितीच्या प्रयत्नांना यश: प्राजक्त चव्हाण
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार यांची वेबसाईट सर्वासाठी खुली व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्या अनुषगाने संयुक्तं कृती समिती मधील श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. नाम. आकाशजी फुंडकर व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची मंत्रालय येथे व खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री…