पालकमंत्री नितेश राणे यांचा सावंतवाडी शहरात डोअर टू डोअर प्रचार….!

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष आघाडी घेतली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन ते नागरिकांच्या गाठीभेटी घेत असून, जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top