एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती पादुका मंदिर कलशारोहण सोहळ्याला कलश मिरवणुकीने सुरुवात…

सावंतवाडी :सावंतवाडी शहरातील सबनिसवाडा येथे श्री टेंबे स्वामींनी स्थापन केलेल्या एकमुखी दत्त मंदिर व पादुका मंदिरच्या भव्य सभा मंडपाचे काम पूर्णत्वास गेले असून या दोन्ही मंदिरांच्या कलशारोहण सोहळा दिनांक ३१ मार्च ते ०२ एप्रिल असा तीन दिवस चालणार आहे या सोहळ्याची सुरुवात सोमवार दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी दत्त मंदिर पासून बाजारपेठ मार्गे पुन्हा दत्त…

Read More

सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याचं प्रतिबिंब “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहात दिसत आहे: प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे

सावतंवाडीसावंतवाडीशी माझं नातं वेगळं आहे. कवीवर्य वसंत सावंत, बा. भ. बोरकर यांच्यासह येथील टी एन नाईक, दीनकर धारणकर, तात्या भांगले, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, विद्यार्थी महेश केळुसकर, आदींसह मी या भूमीत काम केलं. असे सांगत सावंतवाडीमध्ये एस.पी. के. महाविद्यालयात नोकरी करत असताना घालवलेल्या १७ वर्षांच्या आठवणी प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे यांनी जागृत केल्या. पुस्तक प्रकाशन…

Read More

मसुरे येथे ‘सिंधू आरोग्य मेळावा’ उत्साहात संपन्न…

मालवण:आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचा आजचा हा सिंधू आरोग्य मेळावा अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून अशा आरोग्य मेळाव्यातून खऱ्या अर्थाने रुग्णांची सेवा होते. असे आरोग्य मेळावे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत झाल्यास शासनाचा आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल.

Read More

निरवडे महोत्सवात खाद्य स्टॉल लावण्यासाठी व्हा सज्ज…

नावनोंदणीला सुरुवात; व्यावसायिकांना आजच संपर्क साधण्याचे आवाहन… सावंतवाडी :निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ आयोजित ‘निरवडे महोत्सव २०२६’ निमित्त यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सोबतीला खवय्यांसाठी ‘खाद्य महोत्सवाचे’ विशेष आयोजन करण्यात आले आहे.येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी माळकरवाडी येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार असून महोत्सवाचे यंदाचे स्वरूप अतिशय व्यापक असणार आहे. या…

Read More

कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश. कुडाळनगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.समिल प्रभाकर जळवी यांनी आज दिनांक 26.03.2026 रोजी कुडाळ -मालवण चे आमदार श्री.निलेश राणे यांना निवेदन देत चर्चा केली.आणि सदरचा झोन लवकर…

Read More

कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाचे रविवारी २९ मार्च रोजी होणार प्रकाशन..

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे आयोजन.. सावंतवाडी प्रतिनिधीकोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर दीपी यांचा पहिलाच वृत्तबद्ध काव्यसंग्रह “बकुळीची फुले” चा प्रकाशन सोहळा सावंतवाडीतील प्रसिद्ध केशवसुत कट्ट्यावर रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वा. पार पडणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आयोजित या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख…

Read More

कुडाळ पंचायत समितीचे मासिक सभेत गटनेते माणगाव पंचायत समितीचे सदस्य योगेश धुरी आक्रमक

मतदार संघातील विविध समस्यांबाबत वाचला पाढा कुडाळ प्रतिनिधीआज पंचायत समितीची मासिक सभा पार पडली.आर्थिक वर्षातील शेवटची सभा होती.नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य पहिल्याच वेळी सदस्य उपस्थित होतेमाणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी विविध समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करत आक्रमक होत सभा गाजवली.मासिक सभेत अनेक विषय मांडण्यात आलेमाणगाव मधील आरोग्य विभागाचा आढावा घेत माणगाव मध्ये ग्रामीण रुग्णालय…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली भात खरेदी संदर्भात बैठक…

सिंधुदुर्गनगरी :खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये अन्न, नागरी पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार BeAM पोर्टलवर शेतकरी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी सादर करावयाचा ७/१२ उतारा ई-पिक पाहणीद्वारे अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची पिक पाहणी DCS प्रणालीत नोंद न झाल्याने त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर पिकांची नोंद…

Read More

मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा

सिंधुदुर्गनगरी:मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर तीन महिन्यांनी आयोजित होणाऱ्या या शिबिराचा मुख्य उद्देश दुर्बल व वंचित घटकांतील रुग्णांना सर्व प्रकारच्या स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा आहे.दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर सहज…

Read More

सिंधुदुर्गच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हाच खरा मार्ग”…

जि.प.अध्यक्ष प्रमोद कामतः भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘क्वांटेक्झेरा २०२६’ चा भव्य शुभारंभ… सावंतवाडी:भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वांटेक्झेरा २०२६’ या तांत्रिक महाउत्सवाचे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष…

Read More
Back To Top