देवगडात जल्लोष कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन…!

देवगड,ता.२०:देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड बीच येथे जल्लोष २०२५ चे आयोजन केले जाते. या निमित्ताने आयोजित जल्लोष समिती २०२५ या कार्यालयाचे उदघाटन कुलकर्णी सुपर शॉपीचे मालक सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला.

Read More

कणकवली पर्यटन महोत्सव ९ जानेवारी ते १२ जानेवारी कालावधीत होणार..

कणकवली,ता.१७: शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्‍सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग असलेली संगीत रजनी, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची कॉमेडी, कणकवलीतील अडीचशेहून अधिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, फुड फेस्टिव्हल, भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमांची मांदियाळी असणार आहे अशी माहिती…

Read More

अखिलेच्या अद्यावत डिजे स्वामी १७ प्लस चे सावंतवाडीत छानदार उध्दघाटन…

अखिलेशचा आदर्श घेवून युवकांनी आपली वाटचाल करावी:अच्युत भोसले.. सावंतवाडी,ता.१७:माजगाव येथील अखिलेश कानसे या एकवीस वर्षीय युवकाचा आदर्श प्रत्येक युवकाने घेऊन तशा प्रकारे वाटचाल केल्यास आपण निश्चितच यशस्वी व्हाल अखिलेश ची अद्यावत साऊंड सिस्टीम सावंतवाडीत सुरू करण्यात आली त्या “स्वामी 17 प्लस” च्या डिजेचा शुभारंभ भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी…

Read More

शिरोडा – वेळागरवाडीच्या मालिनी अमरे ठरल्या मिस महाराष्ट्र उपविजेत्या!

पुणे आळंदी येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सुयश… वेंगुर्ला,ता.१०ः-तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे पुणे – आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत उपविजेता पदावर नाव कोरले.सदर स्पर्धा सई तापकीर द रॉयल पेजेंट प्रोडक्शन यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत फायनल राऊंडमध्ये दमदार प्रदर्शन करत मालिनी अमरे यांनी उपविजेते मिळत कोकणचा…

Read More

११ डिसेंबर “जागतिक पर्वत दिन” विविध कार्यक्रमांनी साजरा करावा…सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन..

११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी ११ डिसेंबर,२०२४ रोजी जागतिक पर्वत दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील सर्व जिल्हा गिर्यारोहण संघटना, विविध गिर्यारोहण संस्था, गडप्रेमी, पर्वतप्रेमी, निसर्गप्रेमी, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी अशा सर्वांनी याप्रसंगी आयोजित होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जास्तीत…

Read More
Back To Top