सिंधुदुर्गात भाजपाचा चारही नगरपरिषदांवर विजय निश्चित : पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास
शांत, सुव्यवस्थित मतनाबद्दल जिल्हावासीयांचे मनापासून आभार ; विक्रमी मतदानामुळे नेत्यांमध्ये उत्साह कणकवली प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेल्या चारही नगरपरिषद / नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष विजयी होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. “२१ डिसेंबरला जेव्हा निकाल लागतील, तेव्हा भाजपा चारही ठिकाणी विजयाचा झेंडा फडकवेल,” असे ते कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी…
