हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला :मनीष दळवी

सिंधुनगरी प्रतिनीधी:पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण दिले जात होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड असलेली नारळ व सुपारी ही पिके मात्र विम्याच्या कार्यक्षेत्रात…

Read More

कुडाळ मध्ये रविवार दि.५ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर!

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळ येथे रविवार दि.५ जुलै रोजी पाच वर्षापासून पुढील मुलगे व मुलींसाठी कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथील मराठा समाज हाॅलमध्ये सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत घेण्यात येणार आहे. कॅरम व बुदधिबळचे प्राथमिक प्रशिक्षण, तसेच ॲकेडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा,…

Read More

सहकारातील कार्यकर्त्यांच्या अनुभवातून जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया: मनीष दळवी

जिल्हा बँकेत सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा संपन्न सिंधूनगरी प्रतिनिधी:बहुउद्देशीय संस्थेमार्फत वेगवेगळ्या संस्थांना कमी खर्चात प्रशिक्षण उपलब्ध होईल त्यातून प्रशिक्षित कर्मचारी वर्ग वेगाने निर्माण होतील त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी, सुविधा प्रशिक्षण केंद्र यासाठी जिल्हा बँक मदत करेल.सहकार मंडळ व बहुउद्देशीय संस्था एकत्रितपणे जिल्ह्यातील संस्थांना पुढे घेऊन जाण्यास मदत करतील.सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र आले…

Read More

३५ वर्षांची ज्ञानसेवा पूर्ण; प्रा. प्रमोद धुरी यांचा सेवानिवृत्तीपर भव्य सत्कार

“माणगाव हायस्कूलमधील एक स्मितहास्य व्यक्तिमत्त्व निवृत्त होत आहे” – राजू रांगणेकर कुडाळ:ज्ञानदानाचा अखंड यज्ञ, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत धडपड आणि शिस्त, संस्कार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा सातत्याने घेतलेला ध्यास… अशा आदर्श शिक्षकाची ओळख निर्माण करणारे श्री. वासुदेवानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माणगाव येथील व्यावसायिक विभागाचे प्राध्यापक प्रमोद रवींद्र धुरी हे नियत वयोमानानुसार मंगळवार, दि….

Read More

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा कोल्हापुरात विशेष गौरव

सीबीएसई बोर्डातील घवघवीत यश आणि शैक्षणिक योगदानाची दखल; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सावंतवाडी:सहोदय कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या वतीने अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘सीबीएसई टॉपर सत्कार सोहळा २०२६’ चे नुकतेच शानदार आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विशेष सन्मान पटकावला. सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत…

Read More

सावंतवाडीत भाजपा कार्यालयात पंतप्रधानांच्या ‘मन की बात’चे सामूहिक श्रवण; कार्यकर्त्यांचा ‘विकसित भारत’चा संकल्प

भाजप पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती सावंतवाडी:देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या अत्यंत लोकप्रिय आणि मार्गदर्शक अशा ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आज सावंतवाडी येथे सामूहिक श्रवण करण्यात आले. सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. संपूर्ण परिसरात अत्यंत…

Read More

बाळकृष्ण राणे यांच्या “सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव” पुस्तकाचे थाटात प्रकाशन

सावंतवाडी:येथील ज्येष्ठ लेखक बाळकृष्ण राणे यांच्या “सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव” या ललितलेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक २७ जून रोजी सकाळी ११.०० वा. श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत खेमसावंत भोसले राजेसाहेब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुधाकर ठाकूर आणि कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ संपन्न

सिंधुदुर्गनगरी:भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसारदि. २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती…

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वतीने मळेवाड,शिरोडा,रेडी,येथील लहान व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप..

सावंतवाडी:“पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा सेवाभाव प्रत्यक्ष कृतीतून जपत महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी आज मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ व रेडी गणपती मंदिर अशा तीन ठिकाणी लहान व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसाच्या सरींमध्ये रोजीरोटी कमावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणी ओळखून त्यांना दिलासा देण्याचा हा उपक्रम अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला. पावसाळ्यात…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या १२ तासांत शासनाकडून २०९.१० कोटीची मदत जाहीर

आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा आद्यादेश जारी कुडाळ प्रतिनिधीपावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा परिणाम म्हणून अवघ्या १२ तासांच्या आत राज्य शासनाने कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना मोठा…

Read More
Back To Top