देवगड
सिंधुदुर्ग जिल्हा सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हिंदळे येथील लिशा दयानंद तेली हिने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत विविध क्रीडा प्रकारांत घवघवीत यश संपादन केले आहे.
लिशा मुणगे हायस्कूल येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे,
