मालवण विकासासाठी भाजप एकजूट…

शिल्पा खोत:उद्या मालवणात भाजपची भव्य रॅली..

मालवण प्रतिनिधी
मालवण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी मालवण शहरात जी प्रचार यंत्रणा राबविली त्यामुळे घराघरात भाजपची कमळ ही निशाणी पोहोचविण्यात आम्हाला यश आले आहे. मालवण शहरात प्रचार यंत्रणा राबविताना शहरवासीयांनी जो उदंड प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. यामुळे या निवडणुकीत माझ्यासह भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचा दावा भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी पत्रकार परिषदेत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top