सावंतवाडीतील युवकांचा आदर्श : हृदय शस्त्रक्रियेसाठी रक्तदान करून वाचवले जीव…

सावंतवाडी प्रतिनिधी
युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून युवकांनी हृदय शस्त्रक्रियेवेळी तीन गरजू रूग्णांना रक्तदान करून जीवनदान देण्याचा आदर्श घालून दिला आहे. गोवा बांबोळी आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे रुग्णांना शस्त्रक्रियेवेळी तातडीने रक्ताची आवश्यकता असताना, युवा रक्तदाता संघटनेच्या युवकांनी पुढे सरसावत रक्तदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top