
कुडाळ येथील कातकरी समाज महिलां सोबत ‘हळदी कुंकू’ समारंभ
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या महीला जिल्हाध्यक्षा मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य.. कुडाळ,प्रतिनिधी:आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. मानसी परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुडाळ येथील कातकरी समाजातील महीलांसोबत अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. कुडाळ येथील अतिशय भयावह अशा वास्तव्यास असलेल्या कातकरी समाज बांधवांच्या वेदना कमी करून त्यांना किमान एका दिवसासाठी…