
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सर्वोदयनगर रहिवासी बांधवांनी लुटला स्नेहसंमेलनाचा आनंद..
सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी येथील सर्वोदयनगर रहिवासी बांधवांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सर्वोदय नगरमधील सर्व बंधू-भगिनी, आबाल-वृद्ध एकत्र येत स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. यावेळी सर्व रहिवासी बांधवांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सौ. मेघना राऊळ यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. यावेळी सर्वोदय नगर धील लहान चिमुकल्यांपासून आबाल-वृद्धांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे…