
एआय युगात सिंधुदुर्गचा ऐतिहासिक प्रवेश:मार्व्हल कंपनी आणि जिल्हा प्रशासनामध्ये एआय सहकार्याचा ऐतिहासिक करार
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारनामा पूर्ण, जिल्हाधिकारी व मार्व्हल सिईओच्या झाल्या स्वाक्षऱ्या राज्य मंत्रिमंडळासमोर करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआय प्रणालीचे प्रात्यक्षिक सिंधुदुर्ग प्रतिनिधीआर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले आता सिंधुदुर्गच्या मातीत उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिकृतरित्या एआय वापरास मान्यता दिली असून, यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात AI प्रणालीवर काम करणारा…