जिल्ह्यात भाजपाचे तीन लाख सदस्य करणार…

जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती… ओरोस,ता ११:लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या भाजप पक्षाचे सध्या देशव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघातून…

Read More
Back To Top