
विद्यार्थ्यांनी भविष्यात कोणत्या क्षेत्रात प्रगती होणार आहे याकडे लक्ष ठेवावे पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
कुडाळ येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी केले प्रतिपादन कुडाळ प्रतिनिधीपुढील २५ वर्षांमध्ये आपला देश कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करणार आहे याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्याप्रमाणे शिक्षण घेऊन आपल्या भविष्यातील नोकऱ्या, उद्योग उभे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ…