
कुडाळ येथे 25 रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
मनसे – स्वस्तिक प्रतिष्ठानचे आयोजन.. कुडाळ,ता.१५:-महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग आणि स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था त्यांच्या संयुक्त विद्यामाने हौशी कबड्डी संघटना,सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने २५ तारखेला तहसीलदार कार्यालय समोर सायंकाळी ६ वाजता होणार आहे स्वस्तिक प्रतिष्ठान मागील गेले सहा वर्षे शैक्षणिक,सांस्कृतिक,आरोग्य, सामाजिक उपक्रम घेत असून, यावर्षी भव्य कबड्डी सामने आयोजन करीत आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ११,१११…