
शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत वाटप :अत्याधुनिक साहित्यामुळे होणार मदत आंबोली व सांगेलीतील बचाव पथकाचा सत्कार सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधीआपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करणे, ज्यामध्ये तात्काळ प्रतिसादाला अत्यंत महत्व आहे. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करु शकणार असल्याचे ‘सिंधुरत्न’ योजनेचे अध्यक्ष आमदार दिपक केसरकर म्हणाले….